घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाविक्रम जैन यांच्या घरी अष्टविनायकाचं दर्शन

विक्रम जैन यांच्या घरी अष्टविनायकाचं दर्शन

Subscribe

डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या विक्रम जैन यांनी आपल्या घरी अष्टविनायकाचा देखावा उभारला आहे. गेले अनेक वर्ष विक्रम जैन इको फ्रेंडली गणपतीची मुर्ती बसवतात. त्याचप्रमाणे गणपतीसाठी देखावाही संपूर्ण इको फ्रेंडली असतो. या वर्षीही त्यांनी प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर नकरता पुठ्यांचा वापर करून देखावा तयार केला आहे. तसेच देखावा सजवायला कागदांचा वापर केला आहे. कारण थर्माकोलने पर्यावरणाला धोका पोहचतो. थर्माकोलचा पुर्नवापर केला जाऊ शकत नाही. पण पुठ्ठा किंवा कागदाचा पुर्नवापर होऊ शकतो. पर्यावरणाला धोकाही पोहचत नाही.


हे वाचा –  इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती

- Advertisement -

विक्रम जैन

विक्रम जैन यांची गणपतीची मुर्तीही शाडूची आहे. तर त्यांनी बसवलेला घणपती हा टिटवाळ्याच्या गणपतीची प्रतिकृती आहे. त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गणपतींच दर्शन होणार आहे. विक्रम जैन यांनी उभारलेला हा देखावा अतिशय सुंदर आहे.


स्पर्धकाचं नाव- विक्रम जैन, डोंबिवली
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -