घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाकेया देशमुखचा 'इको फ्रेंडली' बाप्पा

केया देशमुखचा ‘इको फ्रेंडली’ बाप्पा

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या तुसे गावात केया मिलिंद देशमुख हिच्या घरी ५ दिवसांचा इको फ्रेंडली बाप्पा बसतो.
वाड्यातील तुसे गावाला निसर्गाची देणगी लाभली आहे. वैतरणा नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. निसर्गाचे इतके छान वरदान असताना बाप्पाच्या सजावटीसाठी आर्टिफिशिअल गोष्टी कशाला? म्हणूनच गेली कित्येक वर्षे हे कुटुंबीय फुलांची सजावट करुन गणेशोत्सव साजरा करत आहेत.

तुम्हाला केया देशमुखचा गणपती आवडला तर नक्की वोट करा…

3 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -