घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धानाशिकच्या प्रज्ञा जडे यांच्याकडे प्रथमच शाडू मातीचा बाप्पा!

नाशिकच्या प्रज्ञा जडे यांच्याकडे प्रथमच शाडू मातीचा बाप्पा!

Subscribe

मागील काही वर्षांपासून प्रज्ञा जडे यांच्या घरी मोठ्या भक्तीभावात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणि सजावटीसाठी वापरण्यात येणारे प्लास्टीक आणि थर्मोकोलमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नाशिकच्या प्रज्ञा जडे यांच्या घरी यांच्या घरी यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. नाशिकच्या जडे परिवार यंदा पहिलाच इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदा प्रज्ञा जडे यांच्या घरी शाडूच्या मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती विराजमान झाली आहे. एवढेच नाही तर गणेशोत्सवाची सजावटही इको फ्रेंडली केली आहे. पेपर कप तयार करून त्यांनी सुंदर मखर तयार केले. पुठ्ठा, पेपर कप, रंगीत कागद, डींक, कुंदन, कुंदन लेस या साहित्याच्या आधारे त्यांनी पेपर कपचे मखर तयार केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्याकडे अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.


हे वाचा – इको फ्रेंडली स्पर्धेबद्दल माहिती 


Pradnya Jade welcomed eco friendly bappa at home new

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव – प्रज्ञा अमित जडे
पत्ता – रो हाऊस नं ९, निवारा संकुल, चेहडी पंपींग स्टेशन, नाशिक रोड, नाशिक.

Pradnya Jade welcomed eco friendly bappa at home 2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -