घरताज्या घडामोडीAkshay Kumar ले घेतलं मुंबईत आलिशान घर, किंमत ऐकून उडेल तुमची झोप

Akshay Kumar ले घेतलं मुंबईत आलिशान घर, किंमत ऐकून उडेल तुमची झोप

Subscribe

अक्षय कुमारने डिसेंबर 2021मध्ये त्याचे अंधेरी वेस्ट येथील घर 9 कोटी रुपयांना विकले. अक्षय सध्या जुहू येथील डुप्लेक्स अपार्टमेंट राहत असून पुढच्या काही दिवसात तो पुन्हा एकदा स्वत:च्या हक्काच्या घरी जाणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar )  सध्या त्याच्या आगामी सिनेमांमुळे चर्चेत आहेत. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अक्षय नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. त्याच कारणही तसच आहे. विराटने मुंबईत स्वत: चे नवं आलिशान घर खरेदी केले असून घराची किंमती ऐकून सर्वांची झोप उडाली आहे. अक्षयचे सध्या एकमागून एक धमाकेदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सूर्यवंशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. सूर्यवंशीच्या सक्सेनंतर अक्षयने मुंबईत घर घेतले.

अक्षय कुमारने डिसेंबर 2021मध्ये त्याचे अंधेरी वेस्ट येथील घर 9 कोटी रुपयांना विकले. अक्षय सध्या जुहू येथील डुप्लेक्स अपार्टमेंट राहत असून पुढच्या काही दिवसात तो पुन्हा एकदा स्वत:च्या हक्काच्या घरी जाणार आहे. अक्षयने खार वेस्ट येथे आलिशान घर खरेदी केले. त्याच्या नव्या घराची किंमत 7.8 कोटी रुपये असल्याचे म्हटले जातेय जॉय लिजेंड बिल्डींगमध्ये 19 मजल्यावर अक्षयचं घर आहे. अक्षयला त्याच्या चार गाड्या पार्क करण्यासाठी मोठी पार्किंग स्पेस देखील दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

बॉलिवूडचे बडे कलाकार सध्या नव्या घरांमध्ये इनवेस्टमेंट करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी मधल्या काळात नवीन घरे घेतली आहे. नुकतेच आयुष्मान खुरानाने नवे घर घेतले तर त्याआधी अभिनेत्री जान्हवी कपूरने जुहू येथे 39 कोटी रुपयांचे नवे घर घेतल्याचे म्हटले जात आहे. ह्रतिक रोशनने जुहू वर्सोवा लिंक रोड येथे तीन पेंट हाऊस खरेदी केले ज्याची किंमत 100कोटी रुपये आहे. त्याचप्रमामे अजय देवगण बिग बी यांनी ही नवी घरे खरेदी केली.

- Advertisement -

हेही वाचा – 21 वर्षांपूर्वी Akshay Kumar आणि Twinkle khanna यांच्या लग्नासाठी डिंपल कपाडियाने ठेवली होती ‘ही’ अट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -