घरमनोरंजनधावपटू पीटी ऊषाच्या बायोपिकमध्ये दिसणार कतरिना कैफ?

धावपटू पीटी ऊषाच्या बायोपिकमध्ये दिसणार कतरिना कैफ?

Subscribe

धावपटू पीटी ऊषाच्या बायोपिकमध्ये कतरिना कैफ दिसू शकते

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ चित्रपट विश्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीत विविध भूमिका केल्या आहेत. धावपटू पीटी ऊषाच्या बायोपिकमध्ये कतरिना कैफ दिसू शकते अशी चर्चा सुरू होती. यावर कतरिनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट निर्मात्याने आतापर्यंत पीटी ऊषाच्या बायोपिकमध्ये कतरिना कैफ काम करणार असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आलेले नाही. तर कतरिनाने ही पीटी ऊषाच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार असल्याचेही काही स्पष्ट सांगितले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार चित्रपट निर्मात्यांनी कतरिनाला घेण्याचे ठरवले आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन रेवती एस. वर्मा करणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, रेवती यांनी या बायोपिकसाठी कतरिनाला पहिली पसंती दिली आहे. रेवतीने कतरिनासोबत अनेकदा चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीच रेवतीने कतरिनाची भेट घेत कथेवर चर्चा केली. मात्र अद्याप तरी कतरिनाने या चित्रपटासाठी होकार कळविला नाही. पी.टी. उषा यांच्यावर आधारित हा बायोपिक इंग्लिश, हिंदीसह चीनी, रशियन शिवाय अन्य भारतीय भाषांत प्रदर्शित करण्याची योजना आहे.

 

View this post on Instagram

 

Ht style awards ? Trendsetter of the year ??@chandiniw @subbu28 @amitthakur_hair

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

- Advertisement -

या चित्रपटाकरिता पहिले अभिनेत्री प्रियांका चोप्राला ऑफर देण्यात आली होती परंतु हॉलिवूड चित्रपटांच्या कमिटमेंट्समुळे तिने या चित्रपटास नकार दिला. त्यामुळे या चित्रपटाकरिता कतरिनाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुर्वी अभिनेता सलमान खानच्या भारत या चित्रपटात प्रियांका चोप्राला कास्ट करण्यात आले होते. परंतु हा चित्रपट सोडल्याने त्या चित्रपटात कतरिनाला कास्ट करण्यात आले. या चित्रपटानंतर तिच्याकडे सूर्यवंशी हा चित्रपट असून या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या दोन चित्रपटांव्यतिरिक्त ती लवकर अर्जुन पुरस्कार विजेती भारताची सुवर्ण कन्या पी.टी.उषा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. या बायोपिकसाठी कतरिनाला विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाकरिता पहिले अभिनेत्री प्रियांका चोप्राला ऑफर देण्यात आली होती परंतु हॉलिवूड चित्रपटांच्या कमिटमेंट्समुळे तिने या चित्रपटास नकार दिला. त्यामुळे या चित्रपटाकरिता कतरिनाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुर्वी अभिनेता सलमान खानच्या भारत या चित्रपटात प्रियांका चोप्राला कास्ट करण्यात आले होते. परंतु हा चित्रपट सोडल्याने त्या चित्रपटात कतरिनाला कास्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -