Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन शहनाजच्या वागणुकीवर नेटकरी संतापले,म्हणाले आता एवढी चर्बी आली का?

शहनाजच्या वागणुकीवर नेटकरी संतापले,म्हणाले आता एवढी चर्बी आली का?

शहनाजचे हे वागणे नेटकऱ्यांच्या काही पचनी पडली नाही. आणि अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. काही यूजर्सने शहनाज गिलला एवढा ॲटिट्यूड आला आहे का?

Related Story

- Advertisement -

पंजाबी अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) बिग बॉसच्या घरातून आल्यावर चांगलिच फेमस झाली आहे. दररोज शहनाज सोशल मीडियावर ट्रेंड करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते अक्षरक्ष: लाइक्स आणि कमेंटचा वरर्षाव करतात इतकेच नाही तर सोशल मीडीयावर तिचे अनेक फॅन पेजेस आहेत. एकंदरीत शहनाजच्या अदांवर पुरता सोशल मीडीया फिदा आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. पण सध्या शहनाजचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर भारीच व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओवर शहनाजच्या फॅन्सने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे तसेच अनेकांनी तिच्या या वागणुकी बद्दल विरोध प्रकट केला आहे.शहनाज या व्हिडिओमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.(Shehnaaz Gill trolled on getting shoes changed)


काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये-

हा व्हायरल व्हिडिओ मानव मंगलानी यांनी त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून सध्या हा व्हिडिओमुळे शहनाज भारीच चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये शहनाजचा (Shehnaaz Gill viral video) एक स्टाफ मेंबर तिच्या पायातील हील्स काढतांना दिसत आहे.तसेच यानंतर तो व्यक्ती शहनाजला स्लिपर घालतो व तिच्या हिल्स हातात घेउन वॅनिटीपर्यंत जातो. शहनाजचे हे वागणे नेटकऱ्यांच्या काही पचनी पडली नाही. आणि अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. काही यूजर्सने शहनाज गिलला एवढा ॲटिट्यूड आला आहे का? असे प्रश्न करत तिला झाडले आहे. तर काहिंने ती स्वत: हिल्स घालू शकत नाही का असे विचारले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

- Advertisement -


हे हि वाचा – तापसीच्या लूकवर रंगोली चंदेलने पुन्हा ऊडवली खिल्ली,म्हणाली कंगनाची स्वस्त कॉपी


- Advertisement -

 

- Advertisement -