घरफिचर्सचित्रपटातला 'विठ्ठल' : रंगून जा विठू नामात

चित्रपटातला ‘विठ्ठल’ : रंगून जा विठू नामात

Subscribe

जय हरी विठ्ठल ! आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने, 'विठू माऊलीची' काही निवडक गाणी खास तुमच्यासाठी...

मराठी चित्रपट आणि देवाचं नातं खूप जुनं आहे. अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून ते अगदी अलीकडच्या चित्रपटांपर्यंत अनेक देवांवरती आधारित चित्रपट बनले आहेत. याशिवाय इतर विषयांवरील बऱ्याचशा चित्रपचटांमध्येही देवावरच्या गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे. आज आषाढी एकादशी. विठ्ठलवार आधारित चित्रपट आणि चित्रपटांमधील विठ्ठलाची गाणी याची अनेक उत्तम उदाहरणं आपल्याकडे आहेत. आजच्या या खास दिवसाचं अौचित्य साधत पाहुया, विठू माऊलीची काही गाजलेली गाणी आणि रंगून जाऊया भक्तीरसात…

तुझे रुप चित्ती राहो  (संत गोरा कुंभार)

व्हिडिओ सौजन्य- Ultravideo Cd

- Advertisement -

विठू माउली तू माउली जगाची (अरे संसार संसार)

व्हिडिओ सौजन्य- गोल्डन प्लाझा


विठ्ठल नामाची शाळा भरली (राजा पंढरीचा)

व्हिडिओ सौजन्य- Ultra

- Advertisement -

धरिला पंढरीचा चोर (पंढरीची वारी)

व्हिडिओ सौजन्य- गोल्डन प्लाझा


पांडुरंग पांडुरंग (ना. मुख्यमंत्री गणप्या गावडे)

व्हिडिओ सौजन्य- मराठी धमाल. कॉम


बा विठ्ठला (हरी ओम विठ्ठला)
व्हिडिओ सौजन्य- एव्हरेस्ट एंटरटेनमेंट

माऊली माऊली (लय भारी)

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -