घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटकिशोर बबन वरपे यांचा बाप्पा वारली पेंटिंगच्या मखरात विराजमान

किशोर बबन वरपे यांचा बाप्पा वारली पेंटिंगच्या मखरात विराजमान

Subscribe

ठाकुर्ली येथे राहणाऱ्या किशोर बबन वरपे यांनी आपली बाप्पाला वारली पेंटिंगने तयार केलेल्या मखरात विराजमान करत इकोफ्रेंडली सजावट केली आहे. यासाठी वारली पेंटिंगच्या मखराची सजावट करण्यासाठी त्यांनी कागद, पुठ्ठा, लाकूड, रंग, रिकामे बॉक्स यांचा वापर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -