घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटबाप्पासाठी मोहिनी काटदरेंनी साकारला शिव-पार्वतीचा देखावा

बाप्पासाठी मोहिनी काटदरेंनी साकारला शिव-पार्वतीचा देखावा

Subscribe

मोहिनी काटदरे यांनी बाप्पासाठी शिव पार्वती देखावा साकारला आहे. शिव पार्वती चित्र हे मोहिनी काटदरेंनी स्वत: काढले आहे. काटदरेंचा बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीने बनविली आहे. या देखाव्यासाठी कागदपत्रे, फाईल कार्ड पेपर, डिंग कापडाची फुलेचा वापर करून सजावट तयार करण्यात आलेली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -