यंदा आशिष पिंगळेंनी बाप्पासाठी ‘लाइफ ऍट मून इन 2073’ या थिमवर आधारीत इकोफ्रेंडली देखावा साकारला आहे. भारताने चांद्रयान – 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवार यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला आहे. या पार्श्वभूमीवर आशिष पिंगळेंनी 2073 मध्ये चंद्रावर भारताचे इस्रोचे कार्यालय साकारले असून यात शास्त्रज्ञ कसे काम करतील. पुढील 50 वर्षानंतर चंद्रावरील मानवी जीवन कसे असेतील हे देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आशिष पिंगळेंची बाप्पाची मूर्ती ही शाडूच्या मातीची बविलेली असून इस्रोतील शास्त्रज्ञ देखील शाडूच्या मातीचे बनविले आहे.
आशिष पिंगळेंनी भविष्यातील चंद्रावरील मानवी जीवनाचा देखावा साकरला
written By My Mahanagar Team
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -