घरगणेशोत्सव 2023इको-फ्रेंडली सजावटप्रदूषण टाळण्याचा संदेश देणारा देखावा सोनवणे कुटुंबीयांनी साकारला

प्रदूषण टाळण्याचा संदेश देणारा देखावा सोनवणे कुटुंबीयांनी साकारला

Subscribe

अहमदनगर येथील नरेंद्र सोनवणे यांनी वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण टाळण्याचा संदेश देणारी आरास साकारली. या सोनवणेंनी प्रदूषण हे कोणत्या कारणांनी वाढते सांगणारे फलक दाखविले आहे. हा देखावा साकारण्यासाठी बांबूच्या कामट्या , लाकूड, रंगीत कागद, दोरा, कार्डशीट, टाचण्या, कापड, माती, कागदी कप , बिस्कीट चे खोके, पाणी , पुठ्ठा, डिंक यांचा वापर करून तयार केले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -