घरभविष्यआजचे राशीभविष्यराशिभविष्य - शुक्रवार, 5 जुलै २०१९

राशिभविष्य – शुक्रवार, 5 जुलै २०१९

Subscribe

मेष :- तुमचे स्पष्ट मत मांडणे इतरांना बोचणे वाटू शकते. कायदा पाळा. डोक्यात राग घालून नका.
वृषभ :- कोणताही प्रश्न सोडवता येईल. हुशारीने स्पर्धा जिंकाल. पदाधिकार मिळेल. नोकरी लागेल.
मिथुन :- महत्त्वाचे काम करण्यात आळस करू नका. जुने स्नेही भेटतील. प्रवासाचा बेत ठरवाल.
कर्क :- विचारांना चालना मिळेल. परिस्थितीचा नीट आढावा घ्या व नंतर बोला. घाई नको.
सिंह :- नको व्यक्ती एखादी व्यक्ती भेटेल, ज्याचा तुम्हाला राग येतो. प्रसंगावधान ठेवा. वाहन नीट चालवा.
कन्या :- आजचे काम उद्यावर टाकणे म्हणजे आळस करणे असते. महत्त्वाचा फोन येईल. तुमचे मत यशस्वी होईल.
तूळ :- वेळच्या वेळी कामे करणार्‍या माणसाला कमी अडचणी येतात. तुमचे महत्त्व टिकवता येईल.
वृश्चिक :- तुमच्या हिताचा निर्णय होऊ शकतो. जवळच्या माणसाची चालबाजी मात्र ओळखा.
धनु :- धावपळ होईल. वाटाघाटीला विलंब करू नका. तुमचे विचार विरोधक खोडून काढतील.
मकर :- आजच महत्त्वाच्या विषयावर बोला, चर्चा करा. गोड बोलणारी व्यक्ती पारखून घ्या.
कुंभ :- क्षुल्लक कारणाने कार्यक्रम बदलावा लागेल. राग राग होईल. उद्या प्रश्न मिटू शकतो.
मीन :- आजचा दिवस महत्त्वाचा समजून माणसाने प्रयत्न चालू ठेवावेत. म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -