घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार ०६ फेब्रुवारी २०२४

राशीभविष्य : मंगळवार ०६ फेब्रुवारी २०२४

Subscribe

मेष – महत्त्वाचा निर्णय घेता येईल. डावपेच यशस्वी होईल. स्पर्धेत जिंकाल. वाहन हळू चालवा.
वृषभ – मोठ्या लोकांचा परिचय होईल. अडचणी कमी होतील. व्यवसायात मोठे काम मिळेल.
मिथुन – तणाव कमी झाल्याने समस्या सोडवण्याचा मार्ग मिळेल. वरिष्ठांना तुमच्या कामाचे कौतुक वाटेल.
कर्क – आजचे काम आजच करा. रागावर ताबा ठेवा. संयम बाळगा. तुमच्या सामाजिक कार्यात यश मिळेल.
सिंह – वाटाघाटीत यशस्वी व्हाल. स्पर्धेत जिंकाल. कठीण काम करून घेता येईल. वाद मिटेल.
कन्या – शेजारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. सामोपचाराने मार्ग काढा. कामाचा व्याप वाढेल.
तूळ – तुमच्या योजनेला वेग प्राप्त होईल. धंद्यात जम बसेल. मुलांचे सहाय्य घेता येईल. घरात तणाव होईल.
वृश्चिक – क्षुल्लक वाद वाढवत राहू नका. प्रवासात नवीन ओळख होईल. तुमचा दर्जा वाढेल.
धनु – तुमच्या विचारांना चालना मिळेल. धंद्यात नवा फंडा उपयोगी पडेल. वस्तू नीट सांभाळा.
मकर – तुमच्या फायद्याचा विचार कोण करतो याकडे लक्ष देता येईल. रागाचा पारा वाढवू नका. पैसा मिळेल.
कुंभ – नवे क्षेत्र मिळेल. धंद्यात मोठी वाढ होईल. नवे काम मिळेल. नोकरीत बढती होईल. परदेशात जाल.
मीन – क्षुल्लक कारणाने डोके भडकण्याची शक्यता आहे. प्रवासात सावध रहा. घरात नम्रपणे बोला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -