घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार २४ जानेवारी २०२४

राशीभविष्य : बुधवार २४ जानेवारी २०२४

Subscribe

मेष – दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. घाईत प्रश्न सुटणार नाही. तुम्ही थोडा काळ तटस्थ राहा. यश मिळेल.
वृषभ – कठीण काम करा. धंद्यात मोठे काम मिळेल. मौज मजेत वेळ जाईल. नातलग भेटतील.
मिथुन – फायदेशीर घटना घडेल. नवीन ओळख वाढेल. स्पर्धेत जिंकाल. चांगली बातमी मिळेल.
कर्क – अपमानाकडे दुर्लक्ष करा. चांगले कार्य करत राहा. लोकांच्या उपयोगी पडा. संकटातून मार्ग शोधता येईल.
सिंह – मनावर दडपण येईल. मोठे लोक आश्वासन देतील. काम करून घेणे कठीण पडेल. धंदा मिळवा.
कन्या – आजचे काम उद्यासाठी ठेवू नका. चर्चा सफल होईल. तुमचे डावपेच बरोबर उपयोगी येतील.
तूळ – खाण्याची चैन कमीच करा. नोकरीत प्रतिष्ठा मिळेल. कुणालाही कमी लेखू नका. गोड बोला.
वृश्चिक – तुमची कामे पटापट करून घ्या. मौज-मजेत वेळ जाईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
धनु – धावपळ होईल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. शेजारी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे.
मकर – घरातील व्यक्ती मदत करतील. तुम्ही तटस्थ रहा. वाटाघाटीत यश मिळेल. वाहन जपून चालवा.
कुंभ – तुमच्या मनाला त्रास देणारी घटना घडेल. घरातील व्यक्ती स्वतंत्रपणे वागेल. वाद घालू नका.
मीन – उद्याचे काम आजच करा. फायदा होईल. पद मिळेल. थकबाकी मिळवा. प्रेमाला चालना मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -