भविष्यआजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य

राशिभविष्य : गुरुवार, १५ ऑगस्ट २०१९

मेष : तुम्ही केलेले संघटन महत्त्वाचे ठरू शकते. प्रयत्नाला यश येईल. कोर्टाच्या कामात योग्य बोला. वृषभ : कोर्टाच्या कामात जिंकाल. धंदा वाढेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठा,...

राशिभविष्य : बुधवार, १४ ऑगस्ट २०१९

मेष : आप्तेष्ठांची भेट होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. मनावर एखादे दडपण राहील. वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. तणाव कमी होईल....

राशिभविष्य : मंगळवार, १३ ऑगस्ट २०१९

मेष : तुम्ही जिद्दीने यश खेचून आणू शकाल. डावपेच जपून टाका. मुलांची मदत होईल. दूरवरचा विचार ठेवा. वृषभ : सकाळची अडचण कमी होईल. संयमाने वागा....

राशिभविष्य : सोमवार, १२ ऑगस्ट २०१९

मेष : तुमच्या कार्याचे कौतुक होईल. धंद्यात वाद वाढवू नका. प्रेमाने संबंध जोडा, प्रतिष्ठा मिळेल. वृषभ : जे मित्र असतात ते कधी कधी शत्रू होतात...
- Advertisement -

राशिभविष्य : शनिवार, १० ऑगस्ट २०१९

मेष : सामाजिक क्षेत्रात टीका सहन करावी लागेल. घरात तणाव होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ : कुटुंबात आनंदी वातावरण राहील. धंद्यात लाभ वाढेल. शेअर्सचा...

राशिभविष्य : शुक्रवार, 9 ऑगस्ट २०१९

मेष : धावपळ होईल. रस्त्याने सावधपणे चाला. शेजारी तुमच्याकडे पैशाची मागणी करतील. वृषभ : घरातील वातावरण आनंदी राहील. धंद्यात चांगला जम बसेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. मिथुन...

राशिभविष्य : गुरुवार, ८ ऑगस्ट २०१९

मेष : सकाळीच महत्त्वाचे काम करा. निर्णय घ्या. पाहुणे येतील. खर्च वाढेल. प्रेमाला चालना मिळेल. वृषभ : शेजारी तुमच्या कामात अडचण निर्माण करेल. प्रवासात घाई...

राशिभविष्य : बुधवार, ७ ऑगस्ट २०१९

मेष : कुटुंबातील लोकांचे सहकार्य मिळेल. वाद, तणाव कमी करता येईल. धंद्यात प्रगतीची संधी शोधा. वृषभ : मन अस्थिर झाले तरी निर्णय घेताना विचार करा....
- Advertisement -

राशिभविष्य : मंगळवार, ६ ऑगस्ट २०१९

मेष : सकाळचा तणाव कमी होऊ शकेल. लंच नंतर विचारांना चालना मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. वृषभ : सकाळचा उत्साह दुपारनंतर कमी होऊ शकतो. तुमच्या ध्येयावर...

राशिभविष्य : सोमवार, ५ ऑगस्ट २०१९

मेष : तुमच्या बुद्धिमत्तेचा, प्रतिष्ठेचा फायदा इतरांना होईल. आपसात मतभेद होतील. मन दुखावेल. उदास वाटेल. वृषभ : कोणतेही काम करून घ्या. कोटीच्या कामात यश मिळेल....

राशिभविष्य : शनिवार, ३ ऑगस्ट २०१९

मेष :- मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी व्हाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. कला क्षेत्रात संधी मिळेल. वृषभ :- किरकोळ कारणामुळे तणाव होईल. नविन ओळख होईल. धंद्यात...

राशिभविष्य : शुक्रवार, २ ऑगस्ट २०१९

मेष :- संतंतीची मदत घेता येईल. त्यांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. प्रवासात परिचय होईल. वृषभ :- तुमच्या धंद्यात वाढ करता येईल. मित्राची मदत घेता...
- Advertisement -

राशिभविष्य : गुरुवार, १ ऑगस्ट २०१९

मेष :- क्षुल्लक कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. दुखापत होईल. सावधपणे कामे करा. वृषभ :- तुमच्या कामाला गती मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. स्पर्धेत जिंकाल....

राशीभविष्य : मंगळवार, ३० जुलै २०१९

मेष :- नव्या परिचयामुळे तुमचा उत्साह वाढेल. जुना वाद मिटवता येईल. धंद्यात चांगली संधी मिळेल. वृषभ :- कोणतेही कठीण काम करून घ्या. कोर्टाच्या कामात यश...

राशिभविष्य : सोमवार, २९ जुलै २०१९

मेष :- आत्मविश्वास वाढेल. नविन लोक तुमच्या सहवासात येतील. कोर्ट केस सोपी नसली तरी काम होईल. वृषभ :- यश मिळेल. आनंदी रहाल. मौज-मजेत वेळ खर्च...
- Advertisement -