घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: सोमवार, १९ जुलै २०२१

राशीभविष्य: सोमवार, १९ जुलै २०२१

Subscribe

मेष – कामातील अडचणी कमी होतील. आत्मविश्वासच महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाची भेट करून घ्या.

वृषभ – धंद्यात अडचण येईल. धावपळ वाढेल. नवीन ओळखी होतील. कायदा पाळा.

- Advertisement -

मिथुन – घरातील व्यक्तींना नाराज करू नका. धंद्यात फायदा होईल. प्रतिष्ठा मिळेल.

कर्क – कायदा मोडल्याचा आरोप होऊ शकतो. टीका होईल. हाणामारी कुठेही करू नका.

- Advertisement -

सिंह – मुलांची प्रगती सुखावह वाटेल वाटाघाटी यशस्वी होतील. घर, वाहन घेण्याचा विचार कराल.

कन्या – मान-प्रतिष्ठा मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नवीन परिचय होईल.

तूळ – आत्मविश्वास वाढेल. कठीण काम करून घेतला येईल. काम द्या. संबंधी काम होईल.

वृश्चिक – धंद्यात मोठे काम मिळेल. जास्त धोका पत्करू नका. प्रवासात नवीन परिचय होईल.

धनू – मनावर दडपण असेल तरी कामे पूर्ण करता येतील. खाण्याची काळजी घ्या.

मकर – विरोध वाढेल. तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जाईल. कायदा मोडू नका.

कुंभ – प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात मिळेल. धंद्यात फायदा होईल.

मीन – महत्त्वाची चर्चा करता येईल. पदाधिकार मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. मोठी खरेदी कराल.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -