घरलाईफस्टाईलतुम्हालाही आहे नखे कुरतडण्याची सवय?

तुम्हालाही आहे नखे कुरतडण्याची सवय?

Subscribe

बऱ्याच जणांना नखे कुरतडण्याची सवय असते. मात्र, ही सवय वाईट आहे. कारण या सवयीमुळे आपल्यात आत्मविश्वास कमी असल्याचे दिसून येते. तसेच या सवयीमुळे अनेक समस्या उद्भवतात.

या उद्भवतात समस्या

  • नखातील मळ, घाण पोटात गेल्याने लहान मुलांना आणि प्रौढांना पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • नखातील मळ, घाण पोटात गेल्याने पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • काही जणांना नखांबरोबर त्याच्या बाजूची त्वचा खाण्याचीही सवय असते. यामुळे नखांना नखुर्डे होण्याची शक्यता असते.

असा करा उपाय

  • काही मोठ्या व्यक्तीना देखील नखे खाण्याची इच्छा होते. याचे निरीक्षण करावे, समजा एखाद्या गोष्टीचा ताण आल्यावर किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटल्यावर नखे कुरतडली जातात. मात्र, अशावेळी शांतपणे विचार करा.
  • स्वतःबाबत कोणत्याही प्रकारचा कमीपणा वाटून घेऊ नका. अतिविश्वास बाळगायला शिका. समस्यांना घाबरून न जाता सामोरे जायला शिका.
  • कोणत्याही गोष्टींची उत्सुकता असेल त्यावेळी मन शांत ठेवत हात तोंडाकडे जाऊ देऊ नका.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -