घरलाईफस्टाईलआर्टिफिशियल फुलझाडे अशी करा स्वच्छ

आर्टिफिशियल फुलझाडे अशी करा स्वच्छ

Subscribe

हिरवी झाडं घराचे सौंदर्य वाढवतात. त्याचसोबत हवा शुद्ध ठेवण्यासह घर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. परंतु झाडांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. झाडांना पुरेशी हवा, उनं किंवा खतपाणी मिळाले नाही तर ते दीर्घकाळ टिकून राहत नाहीत. अशातच सध्या मार्केटमध्ये प्लास्टिक किंवा आर्टिफिशियल फुलझाडे मिळतात. त्याची केअर करणे सुद्धा फार कठीण नसते. जरी ती अस्वच्छ झाल्यास तरीही ती सहज स्वच्छ करता येऊ शकतात. आर्टिफिशियल फुलझाडे नक्की कशी स्वच्छ करू शकता याच बद्दलच्या काही टीप्स आपण पाहणार आहोत.

Science-Backed Benefits Of Indoor Plants, 48% OFF

- Advertisement -

-प्रत्येक आठवड्याला करा फुलांची स्वच्छता
फुलांवर जमा झालेली धूळ काढण्यासाठी प्रयत्न करा की, त्याची प्रत्येक आठवड्याला स्वच्छता करावी. तुम्ही डस्टरच्या मदतीने ते स्वच्छ करा. हवं असेल तर थोड्या पाण्याचा वापर करून ही स्वच्छ करू शकता. त्यानंतर लगेच ती उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. मात्र लक्षात ठेवा की, अधिक वेळ उन्हात ती ठेवू नका.

-लेमन ज्यूस

- Advertisement -

Lemon Juice Stock Photo - Download Image Now - Lemon Juice, Lemon - Fruit,  Juice - Drink - iStock
लिंबाच्या रसाचा वापर करून तुम्ही आर्टिफिशियल फूलझाडे स्वच्छ करू शकता. यासाठी ज्यूस एका स्प्रे बॉटलमध्ये भरून झाडांवर स्प्रे करा. लिंबूच्या रसात साइट्रिक असते, जे जमा झालेली धूळ स्वच्छ करण्यास मदत होते.

-ग्लास क्लिनर

The Fabric Softener Cleaning Hack That Leaves Glass Smear Free
ग्लास क्लिनरचा वापर तुम्ही आर्टिफिशियल झाडं स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. अमोनिया डी सोबत क्लिनर सारख विंडेक्स यासाठी स्वच्छ करण्यास बेस्ट पर्याय आहे. फुलझाडांवर स्प्रे च्या मदतीने तुम्ही ग्लास क्लिनरचा वापरू शकता. त्यानंतर 30 मिनिटांसाठी ते झाडांवर ठेवा.

-पाणी आणि डिटर्जेंटचा वापर

Mixing Washing Powder Water Stock Photos - Free & Royalty-Free Stock Photos  from Dreamstime
जर तुम्हाला आर्टिफिशियल फुलझाडं स्वच्छ करायची असतील तर पाणी आणि डिटर्जेंटचा वापर करू शकता. यासाठी पाण्यात थोडं डिटर्जेंट टाकून धुवा. धुतल्यानंतर ती फुलझाडं सुकण्यासाठी ठेवा.


हेही वाचा- मोबाईलचे मळलेले कव्हर असे करा स्वच्छ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -