घरलाईफस्टाईलनवीन वर्षासाठी स्पेशल डिश - कॅरॅमल पुडिंग

नवीन वर्षासाठी स्पेशल डिश – कॅरॅमल पुडिंग

Subscribe

कॅरॅमल पुडिंग रेसिपी

नवीन वर्षाची सुरुवात गोड पदार्थाने करावी, याकरता खास तुमच्यासाठी कॅरॅमल पुडिंगची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुम्ही घरच्या घरी नक्की करु शकता.

साहित्य

- Advertisement -

१ कप (200ml) कोमट दूध
२ अंडी
१ चमचा वेलची पावडर
२ चमचा व्हेनिला इसेन्स
पाणी
५ चमचा साखर

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम एका भांड्यात ३ चमचे साखर घेऊन त्यात १ चमचा पाणी घालून गॅसवर एकसारखे हलवत रहाणे. तांबूस रंग यायला लागला की गॅसवरून खाली उतरवणे. हे आपले कॅरॅमल तयार झाले. दुसऱ्या एका भांड्यात २ अंडी घेणे त्यामधे कोमट दूध, वेलची पावडर, व्हेनिला इसेन्स आणि २ चमचे साखर घालून एकसारखे फेटून घेणे. तयार कॅरॅमल बेकिंग भांड्यात पसरवून घेणे. नंतर त्यावरती फेटलेले दुधाचे मिश्रण घालणे. एका मोठ्या भांड्यात पाणी ठेवून त्यामध्ये जाळी ठेवून त्यावर आपले मिश्रणाचे भांडे ठेवून त्यावर झाकण लावून ते भांडे २० ते २५ मिनिटे मंद आचेवर गॅस लावून ठेवणे. तयार झाल्यानंतर पुडिंगवर एक डिश पालती ठेवून पलटून घेणे. अशाप्रकारे घरच्या घरी कॅरॅमल पुडिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -