घरलाईफस्टाईलउन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेबाबतची ही बेपर्वाई थांबवा

उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेबाबतची ही बेपर्वाई थांबवा

Subscribe

काही लोक सर्व हंगामध्ये एकच स्कीन केअर रूटीन (skin care routine) वापरत असतात. त्याच वस्तू पावसाळा, उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्येही त्याचा एक स्कीन केअर असतो. यामुळे त्वचेला नुकसान आणि त्वचा कोरडी (dry skin) होऊ शकते.

वातावरण बदलले की, त्वचेमध्येही फरक जाणवतो. त्वचेमध्ये बदल जाणवल्याने त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. काही लोक सर्व हंगामामध्ये एकच स्कीन केअर रुटीन (skin care routine) वापरत असतात. पावसाळा, उन्हाळा किंवा हिवाळ्यामध्येही त्याचा एक स्कीन केअर असतो. यामुळे त्वचेला नुकसान आणि त्वचा कोरडी (dry skin) होऊ शकते. वातावरणाप्रमाणे आपण पण आपल्या त्वचेची काळजी नाही घेतली तर त्वचा कोरडी आणि त्याला नुकसान होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये तर या समस्या उद्भवतात. यामुळे अनेक लोक अशा चुका करत असतात.

त्वचा कोरडी होण्यामागे ही आहेत कारणे

- Advertisement -

1. उन्हाळ्यामध्ये टाकीतील पानी हे दुपारी, सायंकाळी बघितले तर ते गरम असते. या पाण्याने जर तुम्ही तुमचे तोंड धुतले तर त्वचेला त्रास होतो. या चुकीमुळे आपल्या त्वचेला नुकसान आणि कोरडी होऊ शकते. यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स हे समस्या निर्माण होऊ शकतात.

2. क्लीन्सर किंवा फेस वॉश असावा जे त्वचेमधील फक्त घाण काढून टाकते ती त्वचेला निरोगी ठेवणारी असावी. त्वचेला एक्सफोलिएट करणारे क्लीन्सर (cleanser) वापरल्याने त्वचेच्या संरक्षणात्मक थराला हानी पोहोचल्याने त्वचा कोरडी दिसते.

- Advertisement -

3. चेहऱ्याच्या त्वचेतून मृत त्वचेच्या पेशी काढण्यासाठी एक्सफोलिएट करणे खूप महत्त्वाचे असते. एक्सफोलिएशन ( (Exfoliation) आठवड्यामध्ये एकदा किंवा दोनदा केले पाहिजे. रोज क्लिन्जरने एक्सफोलिएट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा वेगळे स्क्रब किंवा एक्सफोलिएटर वापरलेले चांगले.

4. तोंड धुवायच्या आधी सकाळी आणि संध्याकाळी मॉइश्चराइजर (Exfoliation) लावणे गरजेचे आहे. यामुळे चेहऱ्याला ओलावा मिळतो. मॉइश्चरायझर बॉडी लोशन शरीरावरही वापरल्याने त्वचा कोरडी आणि उजळ दिसू लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -