घरलाईफस्टाईललाकडाचा दरवाजा असा करा स्वच्छ

लाकडाचा दरवाजा असा करा स्वच्छ

Subscribe

घरातील लाकडाच्या दरवाज्यांवर लवकर धूळ जमा होऊ लागते. अशातच ते स्वच्छ करणे अत्यंत मुश्किल होते. त्यामुळे तुम्ही काही वस्तूंचा वापर करून ते स्वच्छ करू शकता. पुढील काही टीप्सने लाकडाचा दरवाजा असा स्वच्छ करू शकता.

सोप वॉटर

- Advertisement -

Common Household Uses for Cleaning With Dish Soap
दरवाज्यावर जमा झालेली धूळ स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सोप वॉटरची मदत घेऊ शकता. यामुळे एकदाच तुमचा दरवाजा स्वच्छ आणि चमकेल.

असा करा स्वच्छ
यासाठी सर्वात प्रथम एका बाउलमध्ये थोडासा पाणी घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा लिक्विड सोप मिक्स करा. आता या मिश्रणात कापड डिप करा आणि लाकडाचा दरवाजा स्वच्छ करा.

- Advertisement -

लिंबूचा रस

Lemon Juice Stock Photo - Download Image Now - Lemon Juice, Lemon - Fruit,  Juice - Drink - iStock
लाकडाचा दरवाजा स्वच्छ करण्यासाठी लिंबूचा वापर करू शकता. यामुळे काही मिनिटांत तुमचा दरवाजा क्लिन होईल.

असा करा स्वच्छ
सर्वात प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक लिंबू पिळा. त्यानंतर घोलमध्ये कापड बुडवा आणि दरवाजा व्यवस्थितीत क्लिन करा.

स्प्रे बॉटल

The best spray bottles for car care | Parkers
काहीवेळेस दरवाज्यावर डिझाइन तयार केलेले असतात. त्यामुळे ते कधीकधी स्वच्छ होत नाहीत. अशातच त्याच्या खाचांमध्ये स्वच्छता करण्यासाठी तुम्ही स्प्रे बॉटलचा वापर करू शकता.

असा करा वापर
यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून ते खाचांमध्ये स्प्रे करा. यासाठी तुम्ही टुथब्रशचा सुद्धा वापर करू शकता. पाणी स्प्रे करून झाल्यानंतर टुथब्रशने ते स्वच्छ करा.


हेही वाचा- मोबाईलचे मळलेले कव्हर असे करा स्वच्छ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -