घरCORONA UPDATECoronavirus Breaking: पुण्यात होम क्वारंटाइन केलेले १० लोक फरार; गुन्हा दाखल

Coronavirus Breaking: पुण्यात होम क्वारंटाइन केलेले १० लोक फरार; गुन्हा दाखल

Subscribe

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे घरीच क्वारंटाइन केलेले १० नागरिक आज सकाळी घरातून फरार झाले आहेत. पुणे पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला असून त्यांची शोध मोहिम हाती घेतली आहे. या सर्वांना १ एप्रिल रोजी क्वारंटाइन करण्यात आले होते. हे १० लोक तबलीग मरकझसाठी दिल्लीला गेले होते. मात्र त्यांनी दिल्लीत जाऊनही या कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती, अशी माहिती मिळत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -