घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २०३३ कोरोना रुग्णांची नोंद; तर ५१ जणांचा मृत्यू!

Coronavirus Update: आज राज्यात २०३३ कोरोना रुग्णांची नोंद; तर ५१ जणांचा मृत्यू!

Subscribe

राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तर ५१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १२४९ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ७४९ रुग्णांना घरी पाठवण्यात आल्याने आजपर्यंत ८४३७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दिवसाला दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सलग दोन दिवस राज्यात दोन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने सरकारच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. राज्यात सोमवारी २०३३ नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची संख्या ३५ हजार ५८ इतकी झाली आहे. तसेच ५१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मुंबईमध्ये २३, नवी मुंबई ८, पुण्यात ८, जळगावमध्ये ३, औरंगाबाद २, अहमदनगर २,नागपूर शहरात २, भिवंडी १ तर पालघरमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय बिहार राज्यातील १ मृत्यू मुंबईत झाला आहे. मृतांमध्ये ३५ पुरुष तर १६ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ५१ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये ( ६८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

- Advertisement -

.क्र

जिल्हा महानगरपालिका

- Advertisement -

बाधित रुग्ण

मृत्यू

मुंबई महानगरपालिका

२१३३५

७५७

ठाणे

२३०

ठाणे मनपा

१८०४

१८

नवी मुंबई मनपा

१३८२

२२

कल्याण डोंबवली मनपा

५३३

उल्हासनगर मनपा

१०१

भिवंडी निजामपूर मनपा

४८

मीरा भाईंदर मनपा

३०४

पालघर

६५

१०

वसई विरार मनपा

३७२

११

११

रायगड

२५६

१२

पनवेल मनपा

२१६

११

 

ठाणे मंडळ एकूण

२६६४६

८४४

१३

नाशिक

१०६

१४

नाशिक मनपा

७४

१५

मालेगाव मनपा

६७७

३४

१६

अहमदनगर

६५

१७

अहमदनगर मनपा

१९

१८

धुळे

१२

१९

धुळे मनपा

७१

२०

जळगाव

२३०

२९

२१

जळगाव मनपा

६२

२२

नंदूरबार

२५

 

नाशिक मंडळ एकूण

१३४१

८३

२३

पुणे

२०४

२४

पुणे मनपा

३७०७

१९६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१६०

२६

सोलापूर

२७

सोलापूर मनपा

४२०

२४

२८

सातारा

१४०

 

पुणे मंडळ एकूण

४६४०

२३२

२९

कोल्हापूर

४४

३०

कोल्हापूर मनपा

३१

सांगली

४५

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

३३

सिंधुदुर्ग

१०

३४

रत्नागिरी

१०१

 

कोल्हापूर मंडळ एकूण

२१६

३५

औरंगाबाद

१६

३६

औरंगाबाद मनपा

९५८

३३

३७

जालना

३६

३८

हिंगोली

१०४

३९

परभणी

४०

परभणी मनपा

 

औरंगाबाद मंडळ एकूण

११२१

३४

४१

लातूर

४७

४२

लातूर मनपा

४३

उस्मानाबाद

११

४४

बीड

४५

नांदेड

४६

नांदेड मनपा

६९

 

लातूर मंडळ एकूण

१४२

४७

अकोला

२८

४८

अकोला मनपा

२४६

१३

४९

अमरावती

५०

अमरावती मनपा

१०८

१२

५१

यवतमाळ

१००

५२

बुलढाणा

३०

५३

वाशिम

 

अकोला मंडळ एकूण

५२२

२९

५४

नागपूर

५५

नागपूर मनपा

३७३

५६

वर्धा

५७

भंडारा

५८

गोंदिया

५९

चंद्रपूर

६०

चंद्रपूर मनपा

६१

गडचिरोली

 

नागपूर एकूण

३८७

 

इतर राज्ये

४३

११

 

एकूण

३५०५८

१२४९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -