घरदेश-विदेशLive Update : IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Live Update : IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Subscribe

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. आशीष शर्मा, IAS (1997) उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांची, राज्य कर (GST), मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

2. प्रवीण पुरी, IAS (2011) सहसचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अपंग व्यक्तींसाठी आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. दीपक तावरे, IAS (2013) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई म्हणून करण्यात आली आहे.

- Advertisement -

4. विकास पानसरे, IAS (2014) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, अहमदनगर यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. अमन मित्तल, IAS (2015) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांना उपसचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


विश्वचषक 2023 उपांत्य फेरीच्या सामन्यांच्या तिकीटांचा काळाबाजार, एकाला अटक

विश्वचषक स्पर्धा शेवटच्या क्षणात आली असतानाच आता उपांत्य फेरी सामन्यांच्या तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी आकाश कोठारी या आरोपीला अटक केली आहे. उपांत्य सामन्यांची तिकीट दुप्पट -तिप्पट किंमतीत तो विकट होता. वेगवेगळ्या बाल्कनीमधील तिकीट आरोपीने चढ्या भावात विकल्याचा संशय आहे. आरोपीने तब्बल सव्वालाख किमतीपर्यंत तिकीट विकली असल्याचा संशय पोलिसांना आहे.


अमृतसर- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; धुक्यामुळे  100 गाड्या एकमेकांवर आदळल्या

एकाचा मृत्यू तर 12 जण जखमी


NCB कडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंधिकेट रॅकेट उद्ध्वस्त

दोन परदेशी नागरिक अटकेत


विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी

विजय वडेट्टीवार यांना मेसेजवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे.


भाजपच्या काही लोकांनी पैसे घेऊन शरद पवारांचा खोटा जातीचा दाखला केला व्हायरल- रोहित पवार


वारणा साखर कारखान्याचा ट्रॅक्टर पेटवला

कोल्हापूरच्या वठार पारगाव रस्त्यावरील घटना


सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा

लाखो भाविकांची जेजुरी गडावर गर्दी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -