घरदेश-विदेशLive Update: झेक रिपब्लिक मिस वर्ल्ड

Live Update: झेक रिपब्लिक मिस वर्ल्ड

Subscribe

9/3/2024 23:19:23 झेक रिपब्लिक मिस वर्ल्ड

मिस लेबनॉन फर्स्ट रनर अप, तर टॉप-8 मध्ये पोहचलेली भारताची सिनी शेट्टी बाहेर

- Advertisement -

9/3/2024 22:59:41 मी दोन दिवसांत आतापर्यंत एक मिनिट देखील झोपलेलो नाही – एकनाथ शिंदे

काल हातकणंगले होतो, रात्री दिल्लीला गेलो आणि पहाटे पाटण येथे सात वाजता कार्यक्रमाला हजर होतो. त्यानंतर कोकणात आलो

- Advertisement -

मी शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे झालो


9/3/2024 22:32:51 गाढवाला चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच – देवेंद्र फडणवीस

सध्याच्या राजकीय धुराळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेतंय हे सर्वांनाच माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका


9/3/2024 21:48:10 केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात महत्वाची बैठक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत महत्वाची बैठक

बैठकीत लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती


9/3/2024 21:45:18 आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्याशी भाजपची युती


9/3/2024 21:2:24 लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा


9/3/2024 11:7:41  नाशिकमध्ये मनसेचा वर्धापनदिन सोहळा

नाशिकमध्ये मनसेचा 18 वा वर्धापनदिन सोहळा

राज ठाकरेंसह अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंची उपस्थिती

राज्यभरातील प्रमुख पदाधिकारीही हजर


9/3/2024 9:58:4 भोपाळमधील मंत्रालयाला आग; 1,4,5,6 व्या मजल्यावर आग

वल्लभ भवन या इमारीतील 1,4,5,6 व्या मजल्यावर आग

आगीत चार ते पाच जण अडकल्याची भीती


9/3/2024 8:32:29 बारामती एग्रो विरुद्ध ईडीचा तपास बेकायदेशीर; रोहित पवारांचा दावा


9/3/2024 8:32:29 कोस्टल रोडचे 11 मार्च 2024 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महानगरपालिकेच्या प्रतिक्षित असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या एक लाईन खुली करण्याच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 आमदार आणि एका खासदारालाही निमंत्रण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिथी असणाऱ्या कार्यक्रमाला, प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि खासदार अरविंद सावंत यांचे नाव


9/3/2024 8:27:18 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेशातील सेला बोगद्यासह अनेक विकास प्रकल्पांचे उद्धाटन करणार आहेत. सेला बोगदा चीन सीमेच्या अगदी जवळ आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -