घरदेश-विदेशLive Updates : संभाजी भिडेंविरोधात तुषार गांधी उद्या तक्रार दाखल करणार

Live Updates : संभाजी भिडेंविरोधात तुषार गांधी उद्या तक्रार दाखल करणार

Subscribe

संभाजी भिडेंविरोधात तुषार गांधी उद्या तक्रार दाखल करणार

महात्मा गांधींविरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात तुषार गांधी तक्रार दाखल करणार

- Advertisement -

तुषार गांधी आणि वकील असीम सरोदे एकत्र उद्या पुण्यात तक्रार दाखल करणार


मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक जाहीर

- Advertisement -

सिनेट निवडणूक 10 सप्टेंबरला तर, निकाल 13 सप्टेंबरला लागणार

दहा जागांसाठी होणार सिनेट निवडणूक

अनेक महिन्यांपासून रखडली होता निवडणुकीचा कार्यक्रम


आजचे लोकसभेचे कामकाज संपले

उद्या 11 वाजता सुरू होणार


सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

कैलाश शिंदे,  IAS (2013) यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

संजय काटकर, IAS (2014) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची महापालिका आयुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भाईंदर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे


म्यानमारमधील परिस्थितीमुळं मणिपूरचं वातावरण बिघडलं – अमित शहा

मणिपूरच्या घटनांवर राजकारण करणं लाजीरवाणं

स्मृती इराणींचे भाषण सुरू असताना राहुल गांधी संसदेतून बाहेर पडले


चर्चगेट परिसरात स्टार स्पोर्ट्सच्या दुकानाला आग


राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणावेळी सत्ताधाऱ्यांचा गोंधळ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालघर दौरा रद्द

कार्यक्रमात ऑनलाइन उपस्थितीत राहणार


ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास


‘चले जाव’ चळवळीला 81 वर्ष पूर्ण

ऑगस्ट क्रांती मैदानावर कार्यक्रम; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित
गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन करणार


दिवा रेल्वे स्थानकात लोकल चुकीच्या प्लॅटफॉर्म आल्याने गोंधळ


लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर आजही चर्चा होणार

मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधककांडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. आजही लोकसभेत चर्चा होणार आहे.


ज्ञानवापीवरील सर्वेक्षण आज सकाळपासून सुरुवात होणार आहे


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -