घरताज्या घडामोडीLive Update : RCB VS MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला प्रीमियर...

Live Update : RCB VS MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात

Subscribe

RCB VS MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्लस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा येणार आमनेसामने

- Advertisement -

15/3/2024 22:52:17


मंत्रिमंडळाची या आठवड्यातली तिसरी मंत्रिमंडळ बैठक उद्या सकाळी 11 वाजता सह्याद्रीवर

- Advertisement -

15/3/2024 21:31:46


‘सरहद शौर्याथॉन- 2024’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल या दरम्यान 30 जून रोजी ‘सरहद शौर्याथॉन-2024’ चे करण्यात आले आयोजन

15/3/2024 21:0:51


महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात ट्रायडंट हॉटेलवर चर्चा सुरू

संजय राऊत यांच्या नाना पटोले, जितेंद्र आव्हाड आणि केसी वेणुगोपाल उपस्थित

15/3/2024 20:52:53


विजय शिवतारे यांच्या पुरंदर मतदारसंघात अजित पवारांचं जंगी स्वागत

15/3/2024 18:49:41


सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

1. विक्रम कुमार (IAS:MH:2004) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती
2. डॉ. राजेंद्र भोसले (IAS:MH:2008) यांची महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती
3. लहू माळी (IAS:MH:2009) यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन, R&FD, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती
4. कैलाश पगारे (IAS:MH:2010) व्यवस्थापकीय संचालक, M.S. कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांची एकात्मिक आदिवासी विकास योजना, नवी मुंबई या पदावर नियुक्ती


के. चंद्रशेखरराव यांची मुलगी के. कविताला ईडीने घेतले ताब्यात

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीची कारवाई

15/3/2024 17:14:41


भारत जोडो न्याय यात्रा भिवंडी शहरात दाखल

15/3/2024 17:14:15


रावेर मतदारसंघातून मी किंवा रोहिणी खडसे उमेदवार नाहीत – एकनाथ खडसे

15/3/2024 16:27:34


बिग बी अमिताभ बच्चन मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल

अमिताभ बच्चन यांच्यावर अँजियोप्लॅस्टी होणार

15/3/2024 13:20:27


उद्या दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार

15/3/2024 12:29:13


वसंत मोरे सामना कार्यालयात संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल

15/3/2024 12:12:20


रासप नेते महादेव जानकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट

15/3/2024 12:12:20


पनवेलमध्ये बैलगाडा शर्यतीत गोळीबार केल्या प्रकरणी राहुल पाटील अटकेत

पनवेल पोलिसांकडून राहुल पाटील याला अटक

15/3/2024 11:30:29


इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून कोणी किती पैसे दिले जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचे SBI ला आदेश

15/3/2024 11:11:5


माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल रामदार यांचे निधन

सिंकदराबाद येथे राहत्या घरी निधन

15/3/2024 10:33:16


चंद्रपुरात शॉर्ट सर्किटमुळे घरगुती साहित्याच्या मॉलला भीषण आग

15/3/2024 9:54:30


पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबईत रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

शुक्रवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल

शुक्रवारी रात्री ११.५० वाजता ते रात्री २.५० वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि डाउन जलद मार्गावर रात्री १.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत असेल.

गाडी क्रमांक १९१०१ विरार-भरूच मेमू १५ मिनिटे उशिराने निघेल आणि विरारहून पहाटे ४.३५ वाजता नियोजित सुटण्याऐवजी पहाटे ४.५० वाजता सुटेल

15/3/2024 8:56:46


शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आज दक्षिण मुंबईच्या दौऱ्यावर

15/3/2024 7:20:57


आजपासून दीड महिन्यासाठी विठ्ठलाचे गाभारा दर्शन बंदवेळेतच मुखदर्शन घेता येणार

पंढरपुरातील मंदिरातील गाभाऱ्याची दुरुस्ती केली जाणार

या कामासाठी गाभाऱ्यातून मिळणारे दर्शन दीड महिने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवसभरात सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत असे केवळ पाच तास मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -