घरताज्या घडामोडीNagar Panchayat Election LIVE Update: २ ZP, १५ पंचायत समितींसह १०५ नगरपंचायत...

Nagar Panchayat Election LIVE Update: २ ZP, १५ पंचायत समितींसह १०५ नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान

Subscribe

नांदेड जिल्ह्यात ३ नगरपंचायतींसाठी ६४ टक्के मतदान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडीमध्ये दुपारी ३.३० पर्यंत ७६ टक्के मतदान झाले आहे.
बोदवड नगरपंचायतीसाठी ५५.१७ टक्के मतदान


गोदिया जिल्ह्यात नगरपंचायतींसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ५८.६९ टक्के मतदान झाले आहे.<

- Advertisement -

/div>


सिंधुदुर्गमधील चारही नगरपंचायतींवर भाजपचा विजय होईल – नारायण राणे

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सहपरिवार ग्राम सुखळी (साकोली)  भंडारा येथे मतदानाचा हक्क बजावला.


पालघर जिल्ह्यातील तलासरीमधील मतदान प्रक्रिया गेल्या दोन तासांपासून बंद

EVM मशीनमध्ये बिघाड


गडचिरोलीत मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान

नागरिकांचा आणि युवकांचा मोठा प्रतिसाद


भंडाऱ्यात थंडी असल्यामुळे मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ


कर्जतमध्ये नगरपंचायतींच्या निवडणूक मतदानाला सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला


महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत थंडीचा कडाका असल्यामुळे मतदान उशीराने सुरु होणार आहे.


राज्यातील 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आज मतदान प्रक्रिया पार पडेल.

राज्यात भंडारा आणि गोंदीया या दोन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ३९ जागांवर मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे.

राज्यात १५ पंचायत आणि १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे.

या निवडणुकांसह राज्यात आज १०५ नगर पंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -