घरमहाराष्ट्रशालेय पुस्तकावर नवा वाद; मोहम्मद पैगंबर यांच्या अवमानाचा दावा

शालेय पुस्तकावर नवा वाद; मोहम्मद पैगंबर यांच्या अवमानाचा दावा

Subscribe

इस्लाम धर्मात प्रेषित पैगंबरांचे काल्पनिक चित्र काढणे निषिद्ध मानले जाते.

शालेय पुस्तकात संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्या बदनामीनंतर आता प्रेषित पैगंबरांचाही अवमान केल्याचा दावा केला जात आहे. या पुस्तकात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांचे काल्पनिक चित्र छापण्यात आले आहे. पंरतु, इस्लाम धर्मात मोहम्मद पैगंबरांचे काल्पनिक चित्र तयार करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत काढण्यात येणाऱ्या पुस्तकात प्रेषित पैगंबराचाही अवमान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमर कमाल फारुकी यांनी केला आहे.

हेही वाचा – विनोद तावडेंनी सर्व शिक्षा अभियानाचा खेळ खंडोबा केला – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -