घरमहाराष्ट्रमुंबईतील मालाडमधील मालवणीत तीन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 2-3 जण अडकल्याची भीती

मुंबईतील मालाडमधील मालवणीत तीन मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 2-3 जण अडकल्याची भीती

Subscribe

स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय.

मुंबईः मुंबईतील मालाड भागातील मालवणीत तीन मजली इमारत कोसळलीय. त्या इमारतीच्या ढिगाऱ्यासाठी दोन ते तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या पोहोचल्या असून, जोरदार बचावकार्य सुरू आहे. स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -