घरमुंबई१० संशयित दहशतवाद्यांना एटीएसने घेतले ताब्यात

१० संशयित दहशतवाद्यांना एटीएसने घेतले ताब्यात

Subscribe

मुंब्रा आणि औरंगाबादमधून या १० संशयित दहशतवाद्यांना महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी सुरु आहे.

महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली आहे. १० संशयित दहशतवाद्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. याचा आयएसआयएसशी संबंध असल्याची शक्यता आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमधून या १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र एटीएसकडून संशयितांची चौकशी सुरु आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -