घरमुंबईवाशी स्थानकावर रेल्वेच्या पेंटाग्राफला आग; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

वाशी स्थानकावर रेल्वेच्या पेंटाग्राफला आग; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Subscribe

ऐन गर्दीच्या वेळेत हार्बर मार्गावरील वाशी स्थानकात सीएसएमटी-पनवेल लोकलच्या पेंटाग्राफ ट्रिप झाल्याने आग लागली. या आगीमुळे स्थानकातील प्रवाशांचा गोंधळ उडाला. सीएसएमटी-पनवेल लोकल सकाळी ९.२३ वाजता वाशी स्थानकात येताच पेंटाग्राफला आग लागली. त्यानंतर लोकल कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. परिणामी पनवेल दिशेने जाणाऱ्या लाेकल उशिराने धावत आहेत. तसेच सकाळी ऐन गर्दीच्या वेळी घटना घडल्यामुळे प्रवाशांनाही कार्यालयात पोहचण्यास विलंब झाला. हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटं उशीराने धावत आहेत.

- Advertisement -

वाशी रेल्वे स्टेशनवर लोकलच्या पेंटाग्राफला आग; वाहतूक विस्कळीत

वाशी रेल्वे स्टेशनवर लोकलच्या पेंटाग्राफला आग; वाहतूक बंद

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 8, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -