घरमुंबईविक्रोळीत सिमेंट मिक्सरचा अपघात; १ जण जखमी

विक्रोळीत सिमेंट मिक्सरचा अपघात; १ जण जखमी

Subscribe

विक्रोळीतील गांधीनगर पुलावर सिमेंटचा मिक्सर उलटून अपघात झाला असून या अपघातात एक जण जखमी झाला आहे.

जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर सिमेंटचा मिक्सरचा अपघात झाला आहे. आज सकाळी विक्रोळीतील गांधीनगर पुलावर सिमेंटचा मिक्सर उलटून अपघात झाला. या अपघातात १ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक ठप्प झाली असून ही वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे सध्या काम सुरु आहे. गेल्या आठवड्यात देखील याच मार्गावर असाच अपघात झाल्याची घटना घडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -