घरमुंबईसंतापजनक! वीस वर्षीय तरुणाचा कुत्र्यावर बलात्कार

संतापजनक! वीस वर्षीय तरुणाचा कुत्र्यावर बलात्कार

Subscribe

वीस वर्षीय तरुणाने कुत्र्यावर बलात्कार केल्याची किळसवाणी घटना नवी मुंबईच्या खारघर येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे.

नवी मुंबईच्या खारघर येथे एक किळसवाणी घटना घडली आहे. एका वीस वर्षीय तरुणाने कुत्र्यावर बलात्कार केला आहे. या विकृत तरुणाचे नाव मुनमुन कुमार गोवर्धन कुमार राम असे आहे. तो खारघरच्या एका हॉटेलमध्ये कामाला आहे. या तरुणाने केलेल्या घृणास्पद कामगिरीवर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. त्याच्या कृत्यामुळे खारघर पोलिसांनी तिला अटक केली आहे. याशिवाय कलम ३७७ अनैसर्गिक सेक्स अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

काही तरुण १५ ऑगस्ट रोजी खार सेक्टर चार येथे आपल्या मित्राच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांनी रस्त्यावर एका २० वर्षीय तरुणाला कुत्र्यावर बलात्कार करताना पाहिले. तो मुलगा कुत्र्याला ओरल सेक्ससाठी देखील जबरदस्ती करता होता. त्यांनी त्या मुलाचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओवरुनि त्या तरुणावर अनेकांनी टीका केली. याशिवाय हा व्हिडिओ कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय रंगारे यांना मिळाली. त्यांनी याप्रकरणाचा तपास केला. त्यात खारघर सेक्टर चारमध्ये त्याला तो मुलगा सापडला. त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या मुलांनाही शोधून काढले. त्यानंतरव रंगारे यांनी खारगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला तरुणाच्या विरोधात कलम ३७७ अनैसर्गिक सेक्स अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. परंतु, विजय रंगारे यांनी याबाबत प्राणी मित्र मित अशर आणि प्राणी संघटना पेटा इंडियाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम ३७७ अनैसर्गिक सेक्स अंतर्गत गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

हेही वाचा – Video: हिमेश रेशमियाबरोबर राणूने रेकॉर्ड केलं पहिलं गाणं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -