पालघर

पालघर

कंटेनरमध्ये भरणार्‍या सरावली मोरपाडा शाळेचे बांधकाम अखेर सुरू

डहाणू: डहाणू तालुक्यातील सरावली मोरपाडा येथील शाळा रेल्वे कॉरिडॉरमुळे तोडण्यात आली होती.तसेच ही शाळा गेल्या पाच वर्षांपासून दोन कंटेनरमध्ये भरत होती. या गैरसोईची बातमी...

भीतीदायक प्रवासावर पादचारी पुलाचा उपाय

तलासरी: तलासरी तालुक्यातील वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची महामार्ग ओलांडताना कसरत होत होती.यावर आता उपाय म्हणून महामार्ग प्रशासनाने घोडबंदर ते अच्छाड दरम्यान उड्डाणपूल व पादचारी...

५०० सुरक्षा रक्षकांना सहा महिन्यांची मुदतवाढ

भाईंदर :- मीरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस कर्मचारी मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे सुरक्षा महामंडळाच्या समाविष्ट करण्यात आलेल्या पाचशे सुरक्षारक्षकांना सहा महिन्यांची मुदत वाढ...

रॉकी घोन्सालवीसविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

वसईः दिल्ली विश्व विद्यापीठाची बोगस पदवी घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या रडारवर असलेल्या रॉकी घोन्सालवीसविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक...
- Advertisement -

…म्हणून वसई-विरार शहराचे विद्रुपीकरण झाले, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

वसईः वसई- विरार परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली...

मोखाड्यात डेंग्यूची साथ की अजून काही?

मोखाडा : मोखाडा तालुक्यात सध्यस्थितीत तापाचे रुग्ण वाढले असून यासाठी ग्रामीण रुग्णालय,आरोग्य केंद्र तसेच खासगी दवाखान्यात सुध्दा रुग्ण वाढले आहेत. मात्र आजार अंगावर काढण्यामुळे...

काशीमिरा पोलिसांचे बार धाड प्रकरण विधानसभेत

भाईंदर :- काशीमिरा पोलिसांचा ’बार मधील कर्मचार्‍यांनाच, ग्राहक बनविल्याचा कारनामा नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. विविध आमदारांनी लक्षवेधी टाकून अशा बोगस कारवाई करणार्‍या पोलिसांची...

पालिकेचा आरक्षित भूखंडांना सुरक्षा कुंपण बसवण्याचा निर्णय

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिकेच्या ताब्यात येणाऱ्या आरक्षित तसेच सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून त्यावर सुरक्षा कुंपण बसवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे....
- Advertisement -

एसटीचा प्रवास होणार कॅशलेस

वाडा : एसटीचे तिकीटही कॅशलेस झाले आहे. बस प्रवासादरम्यान वाहक आणि प्रवाशांत कायम वाद होतो तो वाद सुट्या पैशावरून, प्रत्येकाला देण्यासाठी सुटे पैसे कुठून...

टाकाऊ मडक्यापासून सेल्फी पॉईंटची निर्मिती

भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिकेमध्ये नवरात्री आणि छटपूजेनिमित्त विसर्जित करण्यात आलेले रंगीबेरंगी मडकी गोळा करून महापालिकेने मीरा रोड येथे सेल्फी पॉईंटचे उभारणी केली आहे....

निकृष्ट रस्त्यांविरोधात रास्ता रोको

वाडा: वाडा तालुक्यातील भिवंडी -वाडा- मनोर या मुख्य रस्त्यासह कुडूस- चिंचघर- देवघर, कोंढले- खैरे, सापरोंडे- उचाट, डाकिवली फाटा- केळठण व कुडूस -कोंढले हे रस्ते...

नालासोपार्‍यात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

विरार: नालासोपार्‍यातील तुळींज रोड येथे मालवाहतूक वाहनाची दुचाकी आणि रिक्षा यांना जोरदार धडक लागून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे .सोमवारी सकाळी साडे आठच्या...
- Advertisement -

त्या जागेचा नेमका मालक कोण?

मोखाडा :ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा नगरपंचायतीकडून नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी पाण्याच्या टाकीसाठीच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. मात्र शहराला लागून असलेल्या एका...

वसईची किनारपट्टी किती सुरक्षित?

वसईः मुंबईवर समुद्रमार्गे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सीमा संरक्षित करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दावे राज्य सरकारकडून करण्यात येत असले तरी वस्तूस्थिती मात्र या दाव्यांना...

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची नालासोपार्‍यात मोठी कारवाई

विरार: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या नालासोपारा पथकाने अनधिकृत वास्तव्य असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच तुळींज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हादेखील नोंद...
- Advertisement -