घरफोटोगॅलरीआलियाचा मॅटर्निटी लूक व्हायरल

आलियाचा मॅटर्निटी लूक व्हायरल

Subscribe

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. तर दुसरीकडे आलिया तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्येही तितकीच व्यस्त आहे. सध्या आलिया ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन करण्यासाठी केलेले वेगवेगळे लूक आलिया सोशल मीडियावर शेअर करत असते. आलियाचे हे मॅटर्निटी लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -