करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये बॉलिवूड जोडप्यांची हजेरी

Bollywood couple attends Karan Johar's birthday party

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त करणने एका रॉयल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी तसेच अनेक जोड्यांनी सुद्धा हजेरी लावली होती.