घरताज्या घडामोडीPhoto: अनुराग कश्यपच्या मुलीच्या बोल्डनेसवर चाहते घायाळ, म्हणाले 'हाय गरमी'

Photo: अनुराग कश्यपच्या मुलीच्या बोल्डनेसवर चाहते घायाळ, म्हणाले ‘हाय गरमी’

Subscribe

अनुराग कश्यपच्या मुलीचे बोल्ड फोटो व्हायरल

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने नुकतचे फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो आलिया कश्यपने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. सध्या याच फोटोमुळे अनुराग कश्यपची मुलगी चर्चेत आली आहे. पाहा आलिया कश्यपचे बोल्ड फोटो…(सौजन्य – इन्स्टाग्राम)


हेही वाचा – तिकिट खिडकीवर प्रवाशांची झुंबड

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -