घरफोटोगॅलरीतिकिट खिडकीवर प्रवाशांची झुंबड

तिकिट खिडकीवर प्रवाशांची झुंबड

Subscribe

गेल्या ११ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर सर्वसामान्यांसाठी मुंबईची लाईफलाईन पुन्हा रुळावर आली आहे. आजपासून लोकल सुरु झाल्याने तिकीट स्थानकांवर तिकीट घेण्यासाठी प्रवाशांची तुफान झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग नियमाचा पुरता फज्जा उडाला होता. विरार रेल्वे स्थानकावरुन आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी सर्वसामान्यांसाठी पहिली चर्चगेट लोकल धावली. त्यामुळे दादर, सीएसएमटी , बोरिवली, वसई, विरार सारख्या मोठ्या स्थानकांवर तिकिट काढण्यासाठी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. अगदी अर्ध्या तासाहून अधिक वेळ सर्वसामान्य प्रवाशांना चक्क रांगेत उभं रहावं लागलं. (फोटो साभार – टीपक साळवी)

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -