[gallery ids="204596,204601,204595,204594,204593"]
घरफोटोगॅलरीUpcoming Biopic Movies: सत्य घटनेवर आधारित 'हे' पाच चित्रपट येतायत भेटीला महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नाशिक – उ. महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरीमनोरंजन Upcoming Biopic Movies: सत्य घटनेवर आधारित ‘हे’ पाच चित्रपट येतायत भेटीला written By My Mahanagar Team July 27, 2020 7:25 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail Upcoming Biopic Movies: सत्य घटनेवर आधारित 'हे' पाच चित्रपट येतायत भेटीला प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवीची भूमिका साकारत आहे. प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवीची भूमिका साकारत आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या दिवंगत जयललिता यांचा देखील बायोपिक येणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची व्यक्तिरेखी अभिनेत्री कंगना रनौत साकारत आहे. ही व्यक्तिरेखा करणाऱ्यासाठी कंगनाने बरीच मेहनत घेतली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वीमीवर चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘शाबाश मिठू’ नावाचा देखील चित्रपट होत आहे. हा चित्रपट महिला क्रिकेटर मिताली राज हिच्या जीवनावर आधारित असून तापसी पन्नू मितालीच्या भूमिकेत दिसणार आहे. लोकप्रिय फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा देखील बायोपिक तयार होत आहे. यामध्ये विकी कौशल त्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. मागील लेखगेहलोत सरकारसाठी काँग्रेस रस्त्यावर, राजभवनाबाहेर काँग्रेसची निदर्शनेपुढील लेखकोरोनाचा सामना करण्यासाठी ११५ दिवसांत ११२ कोटींचे दान My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदीमय भगवं वादळ मनोरंजन Jeson Shah : हीरामंडी फेम जेसन शाहने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबतच्या ब्रेकअप बद्दल सोडले मौन मनोरंजन kartik Aryan : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Relationship वाणी ज्ञानेश्वरांची मानिनी Yoga Benefits : डोकं आणि मन शांतीसाठी करा ही योगासने मानिनी पॅकेट दूध, टेट्रा पॅक की कच्चे दूध, कोणते फायद्याचे? Religious आरोग्यावर मंत्रांचा प्रभाव Recipe recipe – ओल्या हळदीचे लोणचे मानिनी जिमला जायचा कंटाळा येतो ? आजच फॉलो करा या टिप्स वेब स्टोरी आपलं महानगर Lok Sabha 2024 : पाचव्या टप्प्यात सर्वाधिक करोडपती महाराष्ट्रात - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदीमय भगवं वादळ फोटोगॅलरी PHOTO : सनरायझर्स हैदराबाद चार वर्षांनंतर प्लेऑफमध्ये दाखल फोटोगॅलरी Photo : आयपीएल 2024मधील जेक फ्रेझर-मॅकगर्ककडे सर्वांचे लक्ष फोटोगॅलरी PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रोड शो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद फोटोगॅलरी Photo : राहुल गांधींकडे किती आहे संपत्ती आणि गाड्या? फोटोगॅलरी Photo : निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर मतदान