घरफोटोगॅलरीधोबी घाटमध्ये पर्यटकांसाठी बनवला 'व्हिविंग पॉइंट'!

धोबी घाटमध्ये पर्यटकांसाठी बनवला ‘व्हिविंग पॉइंट’!

Subscribe

मुंबईतील पर्यटक स्थळांमध्ये आणखी एका जागेचा समावेशा झाला आहे. महालक्ष्मी येथील १२५ वर्ष जुने असणारे धोबी घाट आता पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. या ठिकाणी व्हिविंग पॉइंट बनवण्यात आले असून नुकताच त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -