घरफोटोगॅलरीठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

ठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

Subscribe

ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज ठाण्यात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. (फोटो - गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -