[gallery ids="188734,188731,188735,188736,188733,188732,188730,188737"]
घरफोटोगॅलरीPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: रोहित-कुंती पवार Anniversary written By Web Team May 29, 2020 1:25 PMBaramati Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail आमदार रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी कुंती पवार यांची केमिस्ट्री वेगळीच आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि कुंती पवार यांच्या लग्नाचा आज ९वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कुंती पवार यांच्याविषयी जाणून घेऊ… कुंती या पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांच्या कन्या आहेत. या दापंत्याला दोन मुली आहेत. पत्नी कुंती मगर-पवार यांचा विवाह ठरवण्यासाठी अजितदादांचा मोठा हातभार होता, असे रोहित पवार यांनी सांगितले होते. रोहित पवार आणि कुंती पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. त्यामुळे या दोघांसाठी हा दिवस खास असतो. कुंती यांनी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीतून अर्थशास्र आणि गुंतवणूक या विषयात पदवी संपादन केली आहे. मात्र रोहित यांच्या राजकीय कारकिर्दीला पाठिंबा देण्यासाठी त्या घर सांभाळतात. समाजाविषयी विविध कल्पना, महिलांविषयीची तळमळ कुंती यांच्यामध्ये दिसते. अनेक सामाजिक उपक्रमात त्या सहभागी होत असतात. रोहित पवार हे अजित पवारांचे चुलत भाऊ राजेंद्र पवार यांचे पुत्र आहेत. डावीकडून राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमिर खान आणि पवार दाम्पत्य… रोहित पवार म्हणतात, आई, बाबा आणि मी कामानिमित्त नेहमी घराबाहेर असतो तेव्हा संपूर्ण घराची आणि मुलांची ती व्यवस्थित काळजी घेत असते. माझे आज जे काही समाजात स्थान आहे त्यामागे पत्नीचं खूप मोठं योगदान आहे. मागील लेखPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूटपुढील लेखकुत्र्याने ३ महिने बघितली हॉस्पिटलच्या बाहेर मालकाची वाट पण… Web Teamhttps://www.mymahanagar.com/author/web-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज फोटोगॅलरी PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, सोने-चांदीऐवजी आणा ‘या’ वस्तू मानिनी Summer Flu-उन्हाळ्यातला थंडी, ताप, लक्षणे आणि उपचार मानिनी मोबाईल, हेच शारिरीक आणि मानसिक आजाराचे मूळ कारण मानिनी थायरॉइडमुळे वजन वाढतंय? असे करा कंट्रोल मानिनी हार्टच्या रुग्णांनी करू नयेत ही योगासने Fashion Pimples Home Remedies : या कारणांंमुळे येतात पिंपल्स वेब स्टोरी आपलं महानगर मोबाइल 100 टक्के चार्ज करताय? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज फोटोगॅलरी PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम