घरफोटोगॅलरी'मेहेर'च्या वाढदिवसानिमित्त ​नेहा-अंगद सुवर्ण मंदिरात

‘मेहेर’च्या वाढदिवसानिमित्त ​नेहा-अंगद सुवर्ण मंदिरात

Subscribe

नेहा आणि अंगद यांच्या घरी १८ नोव्हेंबर २०१८ मध्ये या 'नन्ही परी'चे आगमन झाले होते. या दोघांनीही मिळून तिचे नाव मेहेर ठेवले. मेहेर नावात आध्यात्मिक आनंद होतो, असे त्यांनी सांगितले मेहेरच्या वाढदिवसानिमित्त अंगद आणि नेहा पंजाबमधील सुवर्ण मंदिरात गेले होते. यावेळी चिमुकली मेहेरही आई-बाबांप्रमाणे दर्शन घेताना दिसली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -