घरफोटोगॅलरीPhoto : नेहा पेंडसेचा सिंड्रेला लूक पाहा...

Photo : नेहा पेंडसेचा सिंड्रेला लूक पाहा…

Subscribe

नेहा पेंडसे आत्तापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. नेहा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.नेहाचे लूक नेहमीच चर्चेत असतात. सध्या नेहाचा एक जबरदस्त लूक व्हायरल होतोय. यामध्ये तिने गुलाबी सिंड्रेला ड्रेस परिधान केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -