घरफोटोगॅलरीPhoto: दारूच्या दुकानांबाहेर तळीरामांनी लावल्या रांगा!

Photo: दारूच्या दुकानांबाहेर तळीरामांनी लावल्या रांगा!

Subscribe

राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीला मंजूरी दिली आणि दारूच्या दुकानांबाहेरी ही मोठी रांग लावण्यास तळीरामांनी सुरूवात केली. मुंबई, ठाणे, वसई-विरार, रायगड या परिसरातही वाईन शॉपच्या बाहेर मद्यपींनी मोठमोठ्या रांगा लावल्या आहेत. डोंबिवली, उरण, दहिसर, ठाणे, काळाचौकी, शिवाजी पार्क, दादर, नालासोपारा, कासारवडवली, कल्याण, बोरिवली, विरार या परिसरातील वाईन शॉपबाहेरील काही क्षणचित्रे...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -