घरफोटोगॅलरीPhoto : कामाची बातमी; 'या' सरकारी बँकेचे डेबिट कार्ड होणार बंद, आर्थिक व्यवहारासाठी...

Photo : कामाची बातमी; ‘या’ सरकारी बँकेचे डेबिट कार्ड होणार बंद, आर्थिक व्यवहारासाठी करा ‘हे’ काम

Subscribe

मुंबई : रोजच्या खर्चासाठी बँकेतून पैसे काढण्यापेक्षा सर्वसामान्य लोक आजकाल डेबिट कार्डला अधिक प्राधान्य देतात, मात्र आता एका सरकारी बँकेचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. तुम्ही जर बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (PHOTO Work News Debit card of Bank Of India government bank will be closed do this work for financial transactions)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -