घरफोटोगॅलरीPHOTOS: पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी; साईभूमीत विविध विकासकामांचे लोकार्पण

PHOTOS: पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी; साईभूमीत विविध विकासकामांचे लोकार्पण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (26 ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. या दौऱ्यात मोदी 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ दिला. सोबतच निळवंडे धरणाचे जलपूजन करून राज्यात कालव्याचे जाळे पसरवले. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -