घरफोटोगॅलरी'या' अभिनेत्रीने चक्क किचनमध्ये केले बॉल्ड फोटोशूट

‘या’ अभिनेत्रीने चक्क किचनमध्ये केले बॉल्ड फोटोशूट

Subscribe

सध्या लॉकडाऊमुळे अनेक अभिनेत्री आपला वेळ फोटोशूटमध्ये घालवताना दिसत आहेत. नुकतेच सनी लिओनी आणि उर्वशी रौतेलाने फोटोशूट केले आहे. त्यानंतर आता पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सहगलने सु्द्धा आपले बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो सोनालीने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -