घरफोटोगॅलरीपहा, लॉकडाऊनमधले करिना-सैफ-तैमूर..!

पहा, लॉकडाऊनमधले करिना-सैफ-तैमूर..!

Subscribe

बॉलीवूडची कलाकार जोडी करिना कपूर आणि सैफ अली खान लॉकडाऊनच्या काळात काय धमाल मस्ती करत आहेत. याचे फोटो ते वेळोवेळी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. त्यांचा मुलगा तैमूर याचेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होताना दिसतात. पाहुया सैफिना आणि तैमूरचे लॉकडाऊनमधील काही खास फोटो... (सौजन्य-इंस्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -